
#shortsfeed #ytshorts #devgirilive #nandurbar Unseasonal rain | Stormy winds | House collapse | Trees uprooted | Farmers’ losses | Panchnama orders | Maharashtra | Manikrao Kokate | Nandurbar | पालकमंत्र्यांनी केली नुकसाग्रस्त भागाची पाहणी; तातडीने पंचनामे करण्याचे दिले निर्देश
– राज्यात यावर्षी अवकाळी पावसाचा कालावधी अधिक लांबला असून, त्याचा फटका शेतकऱ्यांच्या शेती आणि फळबागांना मोठ्या प्रमाणावर बसला आहे. यासोबतच नंदुरबार शहरातील काही परिसरांत शुक्रवारी सायंकाळी झालेल्या पावसाने अनेक घरांचे नुकसान केले. या पार्श्वभूमीवर राज्याचे कृषीमंत्री व नंदुरबारचे पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी आज दुर्घटनाग्रस्त भागांना भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहेत.चिंचपाडा, भिलाटी, बंधारहट्टी भागात वादळी वाऱ्यामुळे झाडे कोसळली, घरांची पडझड झाली. पालकमंत्र्यांनी स्वतः घटनास्थळी जाऊन नागरिकांशी संवाद साधला, त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. सोबत माजी मंत्री तथा आमदार डॉ. विजयकुमार गावित, आमदार चंद्रकांत रघुवंशी, आमदार आमश्या पाडवी, जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.पाहणी दरम्यान पालकमंत्र्यांनी प्रशासनाला स्पष्ट निर्देश दिले की, घरांचे आणि शेतीचे नुकसान तात्काळ नोंदवून पंचनामे पूर्ण करावेत. ज्यांचे घरे राहण्यास असुरक्षित आहेत, त्यांना तात्पुरते घरकुल उपलब्ध करून द्यावे. तसेच त्यांनी घरकुल योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना तातडीने मदत देण्याच्या सूचना दिल्या.
पालकमंत्री ॲड. कोकाटे ,राज्यातील अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून यंदा मौसमी पावसाचे आगमन वेळेपुर्वी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजीपूर्वक शेतीच्या कामांची आखणी करावी, असे आवाहनही त्यांनी केले. शेतकऱ्यांच्या पाठीशी राज्य सरकार खंबीरपणे उभे आहे,” असे आश्वासनही पालकमंत्री ॲड. कोकाटे यांनी दिले.
BYTE – ना माणिकराव कोकाटे, कृषिमंत्री तथा पालकमंत्री नंदुरबार जिल्हा
Your Queries:
Devgirilive
Political News
Breaking News
Marathi News Shorts Video
मराठी न्यूज
मराठी न्यूज लाईव्ह
Unseasonal Rain
Stormy Winds
House Collapse
Trees Uprooted
Farmers’ Losses
Panchnama Orders
Maharashtra Weather
Manikrao Kokate
Nandurbar District
Extreme Weather
Climate Change
Agricultural Impact
Rural Destruction
Storm Damage
Weather Vlog
Natural Disaster
Monsoon Mayhem
Crop Damage
Weather Alert
Rural Maharashtra
Farmer Struggles
Storm Aftermath
Weather Phenomenon
Village Life
Environmental Impact
Weather Patterns
Disaster Relief
Agricultural Crisis
Rural Infrastructure
Weather Forecast
Storm Preparedness
Climate Resilience
Meteorology
Weather Reporting
Rural Development
Disaster Management
Weather Anomalies
Farming Challenges
Weather Vlogging
Storm Chasing
Rural Economy
Weather Analysis
Agricultural Insurance
Storm Safety
Weather Education
Rural Lifestyle
Climate Adaptation
Weather Documentary
Storm Recovery
Sustainable Farming
Weather Awareness
Local Government Response
#unseasonalrain
#stormywinds
#housecollapse
#treesuprooted
#farmerslosses
#panchnamaorders
#maharashtra
#manikraokokate
#nandurbar
#weatherimpact
#disasterresponse
#agriculturalcrisis
#nature’swrath
#climatechaos
#severeweather
#ruraldevastation
#communitysupport
#floodrelief
#environmentalawareness
#emergencyresponse
source