
स्वित्झर्लंडमधील सुंदर ब्लॅटन गाव कुठे गायब झाले? | Switzerland Village News
स्वित्झर्लंडमध्ये बर्च ग्लेशियर हिमनदीचा मोठा भाग कोसळला..यामुळे आल्प्स पर्वतरांगेतील बहुतेक भाग, इथली घरं बर्फाच्या ढिगाऱ्याखाली गेलीत…हिमनदीतील खडकांमधून पूर आल्याने ब्लॅटन हे गावदेखील पाण्याखाली देलंय..आतापर्यंत इथल्या ३०० लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलंय..मात्र अद्यापही काही जण बेपत्ता आहेत…जवळपास इथला ९० टक्के भाग उद्ध्वस्त झाल्याचं समोर आलंय..
Switzerland, Blatten, glacier collapse, Birch glacier, Swiss Alps, natural disaster, Swiss village, Europe news, हिमस्खलन, नैसर्गिक आपत्ती, ब्लॅटन गाव, स्वित्झर्लंड बातमी, ग्लेशियर कोसळणे, आल्प्स पर्वतरांग, बर्फाचा ढिगारा, पूर, बचावकार्य, हवामान बदल
#switzerland #blatten #glaciercollapse #birchglacier #swissalps #naturaldisaster #swissvillage #europenews #हिमस्खलन #नैसर्गिकआपत्ती #ब्लॅटनगाव #स्वित्झर्लंडबातमी #ग्लेशियरकोसळणे #आल्प्सपर्वतरांग #बर्फाचाढिगारा #पूर #बचावकार्य #हवामानबदल
source
महाराष्ट्रातील माळीण ची आठवण आली